112 sp.jalna@mahapolice.gov.in
स्लायडर प्रतिमा
बाल मदत क्रमांक
पोलीस मदत
112
नियंत्रण कक्ष
सायबर तक्रार
महिला हेल्पलाइन
ज्येष्ठ नागरिक सहाय्यता
Headlines

🚨 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरीसन 2025 मध्ये पीडित मुलीस पळवून नेलेल्या आरोपीचा व पीडितेचा शोध 📢 दिनांक 23.02.2026 रोजी पासून जालना शहरात शहर वाहतूक शाखा व पोलिस ठाणे यांची संयुक्तिकरित्या वाहतूक नियमभंगाच्या केसेस अनुषंगाने विशेष मोहिम राबविण्यात येणार असले बाबत 🚨 शहरात मोटार वाहन कायद्यानुसार पुन्हा आज राबविलेली विशेष मोहिम 346 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 387500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे 📢 जालना शहरात मोटर कायद्यानुसार राबविलेल्या विशेष मोहिमेत 833 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 847250 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 🚨 तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या इसमावर गोंदी पोलिसांचा कडक प्रहार 📢 बसस्टॅण्ड रोड वरील न्यू बेंगावी लॉज व मोक्ष लॉज येथे चालणा-या वेश्याव्यवसायावर छापा टाकून 07 पुरुष आरोपींना जेरबंद करून 13 पीडित महिलांची केली सुटका. 🚨 मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करून रु. 40,000/- किंमतीची एक मोटार सायकल केली जप्त 📢 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची उल्लेखनीय कामगिरी सन 2023 मध्ये पोरे सेवली तसेच, सन 2024 मध्ये पोरे गोंदी येथे दाखल गुन्ह्यामधील पळून गेलेल्या पीडित मुलीचा व आरोपीचा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन शोध 🚨 राजुर येथे चालविण्यात येणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई 📢 अंबड व बदनापुरी तालुक्यातील नेसणूक अनुदानातील 24 कोटी 90 लक्ष रुपयांचा अपहार करणारे 18 आरोपींचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला 🚨 तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या इसमावर गोंदी पोलिसांचा कडक प्रहार 📢 नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात 25 कोटीचा घोटाळा करणार्‍या 18 आरोपीचा अटक पुर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

श्री. देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री

सौ. रश्मी शुक्ला (IPS)

मा.श्री.सदानंद दाते (IPS)

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

श्री. विरेंद्र मिश्रा (IPS)

श्री. विरेंद्र मिश्रा (IPS)

विशेष पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र

(IPS)

श्री. अजयकुमार बन्सल, IPS

पोलीस अधीक्षक, जालना

SP Image

पोलीस अधीक्षकांचे संदेश

"जालना पोलीस हे प्रत्येक नागरिकाचे जीवन, स्वातंत्र्य आणि कायदेशीर हित जपण्यासाठी कटिबद्ध आहेत. आम्ही कोणत्याही भीती किंवा पक्षपाताशिवाय नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यास वचनबद्ध आहोत. महाराष्ट्र पोलीसांच्या ब्रीदवाक्यानुसार आम्ही सज्जनांचे संरक्षण करू आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालू. सर्व नागरिकांनी नियम आणि कायदे काटेकोरपणे पाळावेत, असे मी आवाहन करतो. आपल्या सामूहिक प्रयत्नांतून आपण जालन्यात शांतता आणि सुव्यवस्था राखू आणि हे एक आनंदी व समृद्ध समुदाय बनवू, असा मला विश्वास आहे."

श्री. अजयकुमार बन्सल, IPS  |  पोलीस अधीक्षक, जालना

कार्यक्रम २०२६

Event 1
Beat Marshals 2026
Event 3
Beat Marshals 2026
Event 2
Beat Marshals 2026
Event 6
Beat Marshals 2026
Event 2
२६ जानेवारी २०२६
Event 1
२६ जानेवारी २०२६
Event 2
२६ जानेवारी २०२६
Event 3
स्मृती दिन
Event 4
जनजागृति वाहन
Event 5
क्रीडा दिन
Event 6
रन फॉर यूनिटी

📰 Latest News

💡 मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करून रु. 40,000/- किंमतीची एक मोटार सायकल केली जप्त

👮 गंभीर गुन्ह्यात २ आरोपींना केले जेरबंद

💡 मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करून रु. 1,10,000/- किंमतीच्या दोन मोटार सायकल केल्या जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

👮 नविन वर्षाच्या सुरुवातीला जालना शहरात लुटमार करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला चंदनझिरा पोलिसांनी 24 तासांत ठोकल्या बेड्यावाढदिवस साजरा करण्यासाठी केली होती लुटमार

💡 जालना शहरातील चौथा मोक्का व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर चंदनझिरा पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई

👮 नविन वर्षाच्या सुरुवातीला जालना शहरात लुटमार करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला चंदनझिरा पोलिसांनी 24 तासांत ठोकल्या बेड्यावाढदिवस साजरा करण्यासाठी केली होती लुटमार

💡 मस्तगड परिसरातील अनोळखी इसमाचा खून करणाऱ्या आरोपीस ०५ तासात केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही.

👮 तलवार बाळगून इंस्टाग्राम सोशल मीडिया साईटवर व्हिडिओ वायरल करणाऱ्यास ताब्यात घेऊन तलवार जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही.

💡 पिस्टलचा धाक दाखवून, व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाख रुपयाची खंडणी मागणारे २ अट्टल गुन्हेगार २,१०,०००/- रू चे मुद्देमाल व पिस्टलसह जेरबंद, जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

📢 Press Notes

🚨 दिनांक 23.02.2026 रोजी पासून जालना शहरात शहर वाहतूक शाखा व पोलीस ठाणे यांची संयुक्तरित्या वाहतूक नियमभंगाच्या केसेस अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येणार.

🚨 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी सन 2025 मध्ये पीडित मुलीस पळवून नेलेल्या आरोपीचा व पीडितेचा शोध

🚨 शहरात मोटार वाहन कायद्यानुसार पुन्हा आज राबविलेली विशेष मोहिम 346 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 387500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे

🚨 बसस्टॅण्ड रोड वरील न्यू बेंगावी लॉज व मोक्ष लॉज येथे चालणा-या वेश्याव्यवसायावर छापा टाकून 07 पुरुष आरोपींना जेरबंद करून 13 पीडित महिलांची केली सुटका.

🚨 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची उल्लेखनीय कामगिरी सन 2023 मध्ये पोरे सेवली तसेच, सन 2024 मध्ये पोरे गोंदी येथे दाखल गुन्ह्यामधील पळून गेलेल्या पीडित मुलीचा व आरोपीचा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन शोध

🚨 नैसर्गिक अनुदान घोटाळ्यातील 3 तलाठ्यासह फरार 5 आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

🚨 अंबड व बदनापुरी तालुक्यातील नेसणूक अनुदानातील 24 कोटी 90 लक्ष रुपयांचा अपहार करणारे 18 आरोपींचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

🚨 तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या इसमावर गोंदी पोलिसांचा कडक प्रहार

🚨 राजुर येथे चालविण्यात येणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई