1
गावठी पिस्तुल बाळगणारे दोन आरोपी जेरबंद एक विधीसंघर्षग्रस्त बालकही घेतला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
2
मातोश्री लॉन्ससमोर सोने व पैसे बळजबरीने हिसकावून नेणारा एक आरोपी जेरबंद दोन विधीसंघर्षग्रस्त बालकही घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
3
दिनांक : १६/०४/२०२५ गुरवार कैकाडी मोहल्यात दारूच्या अड्ड्यावर छापा १,३८०००/- ची दारू व गूळ मिश्रीत रसायन केले जप्त स्थागुशा जालना यांची कारवाई.
4
अ.मा.वा.प्र कश्याची कामगिरी
5
महिलेच्या पर्समधून ०१ लाख ४० हजार रुपयांचे दागीने चिरणारे चोरटे मौजपुरी पोलिसांनी जेरबंद करून केला मुद्देमाल जप्त.
6
रामनगर येथील व्यापाऱ्याचे फर्नीचरचे दुकान फोडून त्यातील इलेक्ट्रॉनिक सामान व इतर साहित्य चोरी करणारा चोरटी स्थानिक गुन्हे शाखा व मौजपुरी पोलिसांनी जेरबंद करून केला मुद्देमाल जप्त.